मुंबई । उर्मिला मातोंडकर : ती आली, तिनं पाहिले, ती वैतागली आणि गेली!

Wed, 11 Sep 2019-11:05 am,

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link