मुंबई | गाडीचा एसी सुरु करून घेतलेली विश्रांती जिवावर, गुदमरुन मृत्यू

Fri, 14 Jun 2019-6:00 pm,

गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जिवावर बेतू शकते. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय?, एसी लावून झोपणं जिवावर बेतू शकते. अशी घटना ही विक्रोळीत घडली आहे. कारमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू झाला. विक्रोळीत गाडीत एसी सुरु करुन सुरेश डबडे यांनी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एसी सुरु करुन कारमध्ये झोपणे धोकादायक आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link