मुंबई । गॅस सिलिंडरचा स्फोट, चेंबूरमध्ये १५ मजली इमारतीला आग

Thu, 27 Dec 2018-9:50 pm,

चेंबूरमध्ये १५ मजली इमारतीला आग । टिळकनगरमधील सरगम सोसायटीच्या १४ व्या मजल्याला आग । अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी । दोघांना रुग्णालयात हलविले । गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागली आग

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link