नागपूर । नितीन गडकरींच्या गावात भाजपचा पराभव

Thu, 27 Sep 2018-8:50 pm,

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुळगावी तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या गावी भाजपचा पाठिंबा असलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा आणि त्यांनी दत्तक घेतलेले पाचगाव या दोन्ही ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराने बाजी मारली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link