मुंबई । मोदी - भाजप यांना क्लीन चिट नाही, आम्ही जेपीसीची मागणी केलेय - राष्ट्रवादी

Fri, 28 Sep 2018-9:45 pm,

मुंबई : राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही जेपीसीची मागणी केलीय. ती आमची स्पष्ट भूमिका आहे. तारिक अन्वर यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलायला हवं होतं. त्यांचा हा निर्णय पाहाता त्यांनी तो आता घेतलाय असं वाटत नाहीये. हे त्यांनी निमित्त ठरवलंय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link