पुणे । काँग्रेस लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?

Fri, 22 Feb 2019-11:30 pm,

पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची की बाहेरच्या उमेदवाराला याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे काँगेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यासह सांगलीतील इच्छूकांची बैठक चव्हाण यांनी पुण्यात घेतली. पुण्यामध्ये काँग्रेकडून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link