केरळ जोगिण बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

Mon, 22 Oct 2018-4:15 pm,

केरळात जोगिणी बलात्कारप्रकरणातले मुख्य साक्षीदार पंजाबच्या होशियारपूरमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. फादर कुराईकोस नावाचे हे धर्मगुरू होशियारपूरमध्ये मृतावस्थेत आढळले. केरळमध्ये जोगिणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link