महाड । राडेबाज प्राध्यापकांनी आंबेडकर महाविद्यालयाची केली तोडफोड
Thu, 26 Dec 2019-5:20 pm,
रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद विकोपाला गेला आहे. राडेबाज प्राध्यापकांनी महाविद्यालयाची तोडफोड केली आहे. लाठ्या काठ्या दगडांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.