मुंबई । सोनिया गांधी - शरद पवार यांची भेट पुढे ढकलली

Sat, 16 Nov 2019-10:05 pm,

महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासाठी शिवमहाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांचे मन वळविण्यासाठी शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्या ही भेट होणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link