नवी दिल्ली । कलंकित नेत्यांना अभय; निवडणूक बंदी नाहीच

Tue, 25 Sep 2018-7:45 pm,

केवळ चार्जशीटच्या (आरोपपत्राच्या) आधारे लोकप्रतिनिधींवर कारवाई करता येणार नाही. त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी केवळ आरोपपत्र दाखल होणं महत्त्वाचं नाही. त्यासाठी संसदेलाच कायदा करावा लागेल, असं स्पष्ट मत नोंदवत कलंकित नेत्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link