Video | तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह निलंबित! पैगंबरांबद्दल केली होती वादग्रस्त टिप्पणी

Tue, 23 Aug 2022-4:30 pm,

telangana t raja singh terminate from BJP भाजपनं तेलंगणामधले आमदार टी राजा सिंग यांना निलंबित केलंय. टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तसंच त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही जारी केलीय. टी राजा सिंह यांना दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link