Video| प्रवाशांची लूट कराल तर याद राखा! परिवहन विभागाचा खासगी ट्रॅव्हल्स चालकांना इशारा

Thu, 25 Aug 2022-8:40 am,

Transport Department Warning To Private Travellers गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन त्यांची लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सधारकांना परिवहन विभागाने इशारा दिलाय...तिकिटाच्या दीड ते दोन पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केल्यास खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे...कोकणात जाणा-या चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतल्याचं निदर्शनास आलंय...जिथे 700 ते 800 रुपये भाडं आहे तिथे 1500 ते 1600 रुपये भाडं आकारलं जातंय...पण, आता ट्रॅव्हल्सवाल्यांनी अधिकचं भाडं घेतल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करावी...यामुळे सणासुदीत होणारी प्रवाशांची लूट थांबण्यास मदत होईल...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link