यवतमाळ । हत्तीचा धुमाकूळ, वाघिणीची दहशत कायम

Wed, 03 Oct 2018-7:10 pm,

यवतमाळ : नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकातील धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या हत्तीला जेरबंद करुन ताडोबाला रवाना करण्यात आलंय. दरम्यान यामुळे वाघिणीच्या शोध मोहीमेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link