घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता
अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.
मुंबई : अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं, अशावेळी काही गोष्टी जरूर तुम्हाला अॅसिडीटीपासून मुक्तता देऊ शकतील, यातील बहुतांश गोष्टी तुमच्या घरातच उपलब्ध असतात.
1. तुळशी पाने
2. बडीशेप
3. दालचिनी
4. गूळ
6. लवंग
7. जीरे
8. आले
9. थंड दूध
10. केळी
11. नारळ पाणी
यातील काही पदार्थ असेही लक्षात ठेवता येतील की, वरील पैकी कोणत्या गोष्टीचं सेवन केल्यानंतर तुम्हाला लवकर अॅसिडीटीपासून आराम मिळतो, यानंतर पुढील वेळीही त्या गोष्टीचं प्राधान्याने सेवन करण्यास हरकत नाही. हा आराम त्या त्या वेळी मिळेल, पण सतत अॅसिडीटी होण्यामागचं कारणही शोधलं पाहिजे.