सध्याच्या जीवनशैलीत तरुण-तरुणींसाठी विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवणं सामान्य गोष्ट आहे. यामुळे लग्नाआधी आपली व्हर्जिनिटी गमावणं पूर्वीसारखी फार मोठी बाब समजली जात नाही. पण अमेरिकेत एका तरुणीने आपली गमावलेली व्हर्जिनिटी (Girl restore virginity) पुन्हा मिळवण्यासाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च केले. व्हर्जिनिटी गमावल्यानंतर ती पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात तरुणीने सर्जरी केली (Girl underwent surgery to become virgin)आणि पुन्हा एकदा कुमारिका झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मियामी येथे राहणारी २२ वर्ष सोशल मीडिया स्टार जुलिया मेडिरोस (Júlia Medeiros) सध्या चर्चेत आहे. ती मूळची ब्राझिलची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या लूकमुळे चर्चेत आली होती. जुलियाचा चेहरा एका प्रसिद्ध अमेरिकी सेलिब्रिटी कायली जेनरशी (Kylie Jenner lookalike) साधर्म्य असणार आहे. कायली एक उद्योजिका, मॉडेल आणि इंफ्लूएंसर आहे. तिच्या लूकचे प्रचंड चाहते आहेत. जेव्हापासून लोकांनी जुलियाला पाहिलं आहे, तेव्हापासून ते तिची तुलना कायलीशी करत आहेत. मात्र आता जुलिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 


8 लाख खर्च करुन पुन्हा मिळवली व्हर्जिनिटी


रिपोर्टनुसार, जुलियाने आपली व्हर्जिनिटी पुन्हा एकदा मिळवली आहे. यासाठी तिने तब्बल ८ लाख रुपये खर्च केले आहेत. जुलियाने सांगितलं की, जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा एका 30 वर्षाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले होते. त्याने तिला लग्नाचं आश्वासन झालं होतं. पण तो फसवणूक करत असल्याचं लक्षात येताच जुलिया त्याच्यापासून वेगळी झाली होती. यानंतर कायलीने पुन्हा एकदा आपली व्हर्जिनिटी मिळवण्याचं ठरवलं होतं.


तरुणींमध्ये वाढतीये डिझायनर प्रायव्हेट पार्टची मागणी


जुलियाने महागडी सर्जरी केली असून आपली व्हर्जिनिटी पुन्हा मिळवली आहे. पण आता ती फार विचार करुन आपल्या नव्या जोडीदाराला निवडत आहे. आपल्याला फसवणार नाही याची खात्री असेल तेव्हाच आपण त्याला नवा जोडीदार निवडणार असल्याचं ती सांगत आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, अनेक महिला आपल्या प्रायव्हेट पार्टची सर्जरी करत डिझायनर प्रायव्हेट पार्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Labiaplasties नाव असणाऱ्या या सर्जरीची मागणी वाढत चालली आहे.