Fight Video: मगरीच्या जबड्यातून प्राण वाचविण्यसाठी कासवाची धडपड, मात्र पुढे जे झालं...
Crocodile Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. एक विशाल आणि भयानक मगरीने साधा, शांत अशा कासवावर हल्ला करतो.
Crocodile Turtle Video: सोशल मीडियावर (Social media) हे अनेक जंगली (wild) आणि धोकादायक प्राण्यांचा व्हिडीओचा (Video of dangerous animals) खजिना आहे. आपल्याला सोशल मीडियावर कुत्रे (dogs), मांजरी (cats), साप (snake) आणि सिंहाचे (Lion) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. जंगलातील भयानक आणि भीतीदायक प्राण्यांचे एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. एक विशाल आणि भयानक मगरीने (crocodile) साधा, शांत अशा कासवावर (turtle) हल्ला करतो. या व्हिडीओमध्ये मगरीच्या हल्ल्यातून जीव वाचविण्याची कासवाची धडपड दिसते आहे. (crocodile eat turtle video nmp)
मगरीच्या जबड्यात कासव असताना...
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मोकळ्या मैदानात एका मगरीच्या जबड्यात कासव अडकला आहे. तो आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मगरही कासवाला गिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे...कासवाच्या पाठीला मगर जबड्याने चावण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो भक्कम पाठीला आपल्या जबड्यात धरु शकला नाही आणि हीच संधी साधत कासव आपला जीव वाचवतो.
व्हिडीओ वेधतोय सगळ्यांचं लक्ष
हा व्हिडिओ होम शार्क (Home Shark) टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर (YouTube channel) अपलोड होऊन जवळपास 3 वर्षे झाली आहेत, पण आजही हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळेच तो आतापर्यंत 4 कोटी 75 लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'Aligator tries to eat Turtle' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही (platform) खूप शेअर झाला आहे.