वॉशिंग्टन : अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह पहायला मिळाला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाल्याचं पहायला मिळाले. ट्रम्प यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओत डोनाल्ड ट्रम्प भारतीय तसंच अमेरिकेच्या नागरिकांसह कँडल पेटवताना दिसत होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी देखील ट्विटरवरुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



अमेरिकेतील भारतीय वंशाच्या अमेरिकन सिनेटर कमला हॅरिस यांनी देखील दिवाळीनिमित्त ट्विटरवरुन शुभेच्या दिल्या आहेत.