पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत `संबंध`ठेवता यावा म्हणून वडील करतात हे अनोखं काम
बातमी आहे कंबोडिया देशातील. कंबोडियामध्ये करुंग समुदाय (cambodia kreung tribe) आहे. या समुदायाची तिथल्या वयात येणाऱ्या तरुणांबाबत वेगळीच प्रथा आहे.
Cambodian love huts: जगभरात विविध देश आहेत. जेवढे देश त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रूढी, परंपरा आणि चालीरीती (unique rituals) . दर काही किलोमीटरवर भाषा बदलते, तसंच राहणीमान देखील बदलतं. जगात असे अनेक देश आहेत जिथलं राहणीमान भारतापेक्षा ( Different lifestyle) प्रचंड वेगळं आहे. अनेक देश आहेत जिथल्या रूढी परंपरा तुम्हाला आश्चर्यचकित करतील.या रुढींबाबत ऐकून तुम्हाला धक्काही बसेल. ही प्रथा आहे लग्नाआधी मुलींनी इतर पुरुषांसोबत शरीर ( intimate relation before marriage) संबंध ठेवावे की ठेवू नये याबाबत.
बातमी आहे कंबोडिया देशातील. कंबोडियामध्ये करुंग समुदाय (cambodia kreung tribe) आहे. या समुदायाची तिथल्या वयात येणाऱ्या तरुणांबाबत वेगळीच प्रथा आहे.
काय आहेत या तुम्हा आम्हाला बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रथा :
वयात आल्यावर (13 ते 15 वर्षांच्या वयात ) या मुलींसाठी प्रेम झोपड्या बनवल्या जातात
या झोपड्या खास वयात आलेल्या मुलींसाठी असतात
कुटुंबातील मुलीला पती निवडण्यासाठी मुलांशी संबंध ठेवण्यास प्रोत्साहित केलं जातं
अशा वयात आलेल्या मुलींना योग्य साथीदार मिळत नाही तोवर शरीसंबंधांची परवानगी असते
सर्वसाधारणपणे एका रिलेशनमध्ये असताना त्या मुला किंवा मुलीचा भूतकाळ वर्तमानातील रिलेशनवर परिणाम करणारा असतो. मात्र कंबोडियातील करुंग समुदायात त्याचा कपल्सच्या वर्तमान आयुष्यावर परिणाम होत नाही. आधीच्या शरीरसंबंधाचा विषय पुढे निघत नाही. जग प्रचंड पुढे गेलंय. पाश्चात्य देशांमध्ये लग्नाआधी सेक्स टॅबू मानलं जात नाही. मात्र मुला मुलींच्या आधीच्या जीवनातील रिलेशन्स वर्तमानात कपल्सच्या आयुष्यात डोकावतात, यामुळे असुरक्षितता निर्माण होत असते. कंबोडियामध्ये करुंग समुदायात तसं होत नाही.
father helps daughters to get intimate with boys until she gets good partner ritual in cambodia