Father daughter marriage tribe : वडील आणि मुलीचं नातं (father daughter relationship) अतिशय खास आणि हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण या देशातील एका जमातीत मुलगी वयात आल्यावर वडिलांशी लग्न लावलं जातं. विशेष म्हणजे या लग्नाला मुलीच्या आईचा विरोधही नसतो. धक्कादायक म्हणजे मुलगी आणि आई एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत संसार करतात. ही प्रथा आजही त्या जमातीत पाळली जाते. कुठे आहे ही विचित्र प्रथा आणि त्या प्रथेमागील कारण काय याबद्दल जाणून घेऊयात. (father marries daughte Weird tradition in bangladeshi mandi tribe)


कुठल्या जमातीत आहे परंपरा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाविसाव्या शतका आजही अशा अनेक जमाती आहे ज्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. खरं तर या जमाती आजही शेकडो वर्षांपासूनची परंपरा आणि रीतिरीवाज पाळत आहेत. या जमाती बदल जाणून आपल्या धक्का बसतो. बांगलादेशमधील मंडीमध्ये मुलीचं वडिलांशी लग्न लावलं जातं तेही आईच्या परवानगीसोबत. या लग्नाला मुलीच्या आईचा विरोध नसतो. पूर्ण रीतिरीवाजने हे लग्न लावलं जातं. अशाच एका लग्नाबद्दल एका तरुणीने सांगितलं आहे. 


या जमातीतील 30 वर्षीय ओरोलाने आपल्या लग्नाचं सत्य सगळ्यांना सांगितलं. ती म्हणाली की, वडील आणि आईचं नातं पाहून आपल्यालाही वडिलांसारखा नवरा असा असं वाटायचं. लहानपणापासून आई आणि वडिलांचं प्रेम पाहत मी मोठी झाली. वयात आल्यावर मला कळलं लहानपणापासून ज्यांना मी माझे वडील मानत होती ते माझे पती आहेत. मी 3 वर्षांची असताना माझं लग्न वडिलांशी झालं होत. 


खरं तर तिच्या आईचा नवरा म्हणजे तिचे वडील हे सावत्र वडील होते. ती खूप लहान असताना तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर गावातील लोकांनी तिच्या आईचं लग्न नोटेन नावाच्या व्यक्तीशी करण्यात आलं. 


काय आहे हे प्रथा?


या जमातीत जेव्हा एखाद्या महिलेचा नवऱ्याचं निधन कमी वयात होतं आणि तिला एक लहान मुलगी असतं. अशा महिलचे लग्न दुसऱ्या पुरुषाशी लावलं जातं. पण हे लग्न फक्त त्या महिलेशी नसतं तर त्या लहान मुलीशीही त्या पुरुषाचं लग्न लावलं जातं. 


सावत्र वडील आणि सावत्र मुलीचं लग्न लावण्यामागे या जमातीचं खास उद्देश आहे. त्यानुसार ती महिला आणि तिच्या लहान मुलीच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून ही प्रथा पाळली जाते. त्या महिलेशी आणि तिच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो व्यक्ती दोघींची विशेष काळजी घेतो. 


या लग्नानंतर सावत्र वडील जो तिचा नवरादेखील आहे नॉटेन आणि ओरेलाला या लग्नानंतर 3 मुलं तर तिच्या आई आणि नॉटेनला दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे या लग्नानंतरही मायलेकी एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत सुखी संसार करत आहेत. हे विचित्र नातं आणि परंपरा ऐकून धक्का बसतो.