Trending Video : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला एखादा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधनात यशस्वी होतात. सोशल मीडियावर मनोरंजनासोबतच धक्कादायक व्हिडीओही पाहिला मिळतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एक तरुण अंडरवियरवर बाल्कनी चादरीची दोरीवरुन खाली उतरताना दिसतोय. तर एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीला एक तरुणी विरोध करताना दिसतं आहे. (Boyfriend Girlfriend Viral Video)


अन् तेवढ्याच वडील घरी आले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील या घटनेमागील गोष्ट अशी आहे की, पालक घरी नाही म्हणून तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे बेडरूममध्ये (bedroom Video) रोमान्स (Romance Video) करत असताना अचानक तरुणीचे वडील घरी आले. त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडताच लेकीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ते नको त्या अवस्थेत पाहतात. त्याचा तळमस्तकाली आग डोक्यात जाते आणि ते त्या तरुणाला मारण्यासाठी धावतात. (Girlfriend Boyfriend Romance in bedroom parents caught than Boy through balcony viral video on Internet today trending news )


वडिलांच्या तावडीतून निसटण्यासाठी तो तरुण अंडरवेअरवरच बाल्कनीतून एक लांब चादरीच्या मदतीने पळण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती तरुणाला पकडण्यासाठी धडपड करत असताना तरुणी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.  ती त्या तरुणाचे कपडे बाल्कनीतून खाली फेकते. तो तरुण खाली उतर असताना त्याला अजून एक धक्का बसतो.


खालच्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीतून त्या तरुणीची आई अचानक झाडू घेऊन येते आणि त्या तरुणाला धो धो मारायला लागते. तर वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून तरुणी त्याला मदत करताना दिसतं आहे. 




हा व्हिडीओ ट्विटरवर Enezator या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.


हेसुद्धा वाचा - Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...


खरं तर या घटनेची सत्यता पडताळता आली नसली, तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळ आहेत.