Haunted House stories: भूत (ghost stories) या विषयावर अनेक चर्चा आतापर्यंत झाल्या, अनेकदा आपण चित्रपटांमध्ये भूत पाहिलं तर घाबरतो आणि घरी एकटे असल्यावर तेच आठवून घाबरून बसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भूत खरंच असत का ? हा एक मोठा वादाचा विषय आहे. काहींच्या मते भूत असतात तर काहींच्या मते भूत नसतात. 
विविध देशांमध्ये बरीच उदाहरण म्हणून काही घटना घडल्या आहेत ज्यावरून भूत आहेत त्यांचं अस्तित्व असल्याचं सिद्ध होऊ लागत. 


असाच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, एक अशी घटना  जगाला त्याची दाखल घ्यायला भाग पडलं आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यावरून भूतांचे अस्तित्व कुठेतरी खरे असल्याचे सिद्ध होते. असेच एक प्रकरण अमेरिकेचे आहे. इथल्या एका महिलेसोबत भुतांनी काय केलं ते पाहून तुमचेही ही धाबे दणाणतील.


अहवालानुसार, तो नोव्हेंबर 2011 होता. लाटोया अमोन्स नावाची एक महिला तिच्या तीन मुलांसह आणि आई रोजा कॅम्पबेलसह इंडियाना राज्यातील गॅरी येथील कॅरोलिना स्ट्रीटवर भाड्याच्या घरात राहण्यासाठी अमेरिकेत आली. लाटोयाला हे घर आवडत नसले तरी,तिला तिथे राहणं भाग होत, कारण तिची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. घरात गेल्यानंतर काहीच दिवसात तिला वेगवेगळ्या घटनांचा अनुभव येऊ लागला. 


 तळघराच्या पायऱ्यांजवळ येऊ लागला चालण्याचा आवाज 


डिसेंबर 2011 मध्ये लटोयाच्या कुटुंबासोबत पहिल्यांदा काहीतरी विचित्र घडलं त्यांनतर लाखो काळ्या मधमाषनुई एकाच वेळी तिच्या घरावर हल्ला केला  या घरात पहिली विलक्षण घटना घडली. त्यानंतर लाखो काळ्या माशांनी एकाच वेळी त्याच्या घरावर हल्ला केला. आश्चर्याची बाब म्हणजे डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत या मधमाशा सहसा दिसतही नाहीत पण अचानक या माशा एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसं हे खूप घाबरवणार होत. 


लटोयाने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना त्यांच्या घराच्या तळघराच्या पायऱ्यांजवळ अनेकदा कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू यायचा तिने बेसमेंट चा दरवाजा बंद करून टाकला मात्र तरी तो आवाज येतच होता '


हळूहळू तिच्या कुटुंबियातून सदस्यांना विचित्र अनुभव येऊ लागले सगळे आजारी पडू लागले, परिस्थिती होता बाहेर गेल्यावर तिने ते घर सोडलं.  मात्र आता या घराच्या आसपाससुद्धा कोणी फिरत नाहीये