Interesting Facts: प्लॅस्टिकच्या स्टूलावर जड वजनाची व्यक्ती बसली तरी स्टूल का तुटतं नाही...
Interesting Facts: आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे स्टूल (Different Colour Stool) घ्यायला आवडतात. परंतु तुम्हाला माहितीये का की प्लॅस्टिक प्रोडक्शनमध्ये जेव्हा स्टूल तयार केले जाते तेव्हा अनेक वैज्ञानिक नियमांचे पालन केले जाते.
Interesting Facts: जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितीही नसतात. त्यातून आपल्या वापरतल्याही अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्यालाही माहितही नसतील की त्या एका विशिष्ट वैज्ञानिक कारणातून (Scientific Reason) बनल्या आहेत. आपल्यालाही त्यामागचे कारण जाणून घ्यायचे असते परंतु अशा गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत. अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट (Why There is Whole in Plastic Stool) आहे ती म्हणजे प्लॅस्टिक स्टूलची. आपण प्लॅस्टिक स्टूल विकत घेतो तेव्हा त्याला मध्यभागी एक भोक असते. परंतु आपल्याला हे अजिबातच माहिती नसते की ते छिद्र का आहे? अनेकांचा असा अंदाज असतो की, आपल्याला ते बोटातून उचलता यावे म्हणून हे भोक आहे परंतु तसं नसून त्यामागे एक वेगळं कारण आहे. (Interesting Fact why there is a hole in the plastic stool know the interesting reason)
आपल्या प्रत्येकाच्या घरात एक स्टूल हे असतेच असते. आपल्याला कोणत्याही गोष्टी ठेवायला अथवा आपल्याला बसायला एक स्टूल लागतेच लागते. मग ते साधं एखाद्या लोकल मार्केटमधून आणलेलं असो वा कुठल्यातरी मोठ्या ब्रॅण्डेड दुकानातून. आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे स्टूल (Different Colour Stool) घ्यायला आवडतात. परंतु तुम्हाला माहितीये का की प्लॅस्टिक प्रोडक्शनमध्ये जेव्हा स्टूल तयार केले जाते तेव्हा अनेक वैज्ञानिक नियमांचे पालन केले जाते. त्यातील एक म्हणजे प्लॅस्टिकचे स्टूल बनवतानाही अशाच प्रकारे काही वैज्ञानिक नियमांचे पालन केले जाते.
आपण याचा कधीही विचार केला नसेल परंतु प्लॅस्टिक स्टूलमध्ये एक भोग असते ज्यामागे एक वैज्ञानिक कारणं आहे. हे कदाचित आपल्यापैंकी बऱ्यापैंकी लोकांना माहिती नसेल. आपल्याला माहितीच आहे की अनेकदा आपण एकावर एक स्टूल ठेवतो तेव्हा जर का असे प्लॅस्टिकचे स्टूल आपण एकावर एक ठेवले की आपल्याला ते स्टूल हे प्लॅस्टिकचे असूनही काढायला त्रास होत नाही कारण यामागे त्या स्टूलला असलेले भोक हे आहे. जर ते भोक नसते आणि आपण एकावर एक असे स्टूल ठेवले असते तर त्यामुळे हवेच्या प्रेशरनं आणि व्हॅक्यूममुळे स्टूल एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे ते आपण काढूच शकलो नसतो. तेव्हा ते सहज निघतात यामागे ते भोक असल्याचे कारण आहे.
यामागे असंही एका कारण आहे की जर कोणी जड वजनाची व्यक्ती या स्टूलावर उभी राहिली किंवा बसली तरी स्टूल तूटतं नाही यामागेही या भोकाची भुमिका आहे.