King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? `ही` बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल
Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो.
King Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. एका व्यक्तीच्या बाबतीतही असं काहीसं घडलं आहे. तो बाहेरून दमून भागून आला होता. तेवढ्यात त्याने सोफ्यावर (Sofa) आरामात लोळत टीव्ही सुरू केला. आरामात लोळण्याच्या विचारानं त्यानं एक सुस्कारा सोडला (Man) पडला तेवढ्यात त्याच्यासमोर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. त्याच्या सोफ्यातून जे बाहेर पडलं ते पाहून तर त्याला आश्चर्याचा धक्काचं (Sofa Malasia King Cobra News) बसला. त्याचा जीव थोडक्यात बचावला. ही बातमी वाचून तुम्हीही सतर्क व्हा. अन्यथा अशीच निवांत वेळी तुमच्याही जीवाशी येऊ शकते. (king cobra 7 kilo in weight and 5 meter long found in sofa at a mans house malaysia news)
वरील माहिती वाचून तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल की नक्की झालं तरी काय, हो असाच प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडतो आहे. सोफ्यावर बसल्यानंतर त्या व्यक्तीच्या बाबतीत असं नेमकं घडलं तरी काय. तुम्हाला माहितीचं आहे की, हल्ली कोब्रा तसेच सापासारखे अन्य सरपटणारे प्राणी (Viral Snake Videos) हे कायमच त्यांच्या ह्या ना त्या कृत्यांमुळे व्हायरल होत असतात. या प्रकरणातही या किंग क्रोबानं (King Cobra Trending Videos) मोठा उच्छाद मांडला. त्या व्यक्तीचा यात जीवही जाऊ शकला असता.
नक्की काय घडली घटना?
वरील घटना ही मलेशिया (Malasia Cobra) येथील आहे. मलेशिया येथे एका इसमासोबत हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी चक्क किंग कोब्रा आढळला आहे. यावेळी मात्र या किंग कोब्राचे प्रताप ऐकून तुम्हीही डोक्याला हात मारल. कदाचित तुम्हाला हा घडलेला प्रकार वाचून भितीही वाटेल आणि तुम्हीही अधिक सतर्क व्हाल. हा इसम टीव्हीसमोर बसून आपल्या सोफ्यावर आरामात लोळत होता परंतु तेवढ्यात त्याच्या सोफ्यातून 5 मीटर लांबीचा एक साप बाहेर आला. तो साप पाहून त्याची सळो की पळो झाली. त्या काय करावं सुचेना. या सगळ्या गदारोळात कदाचित त्याचा जीवही गेला असता. परंतु वेळेच भान ठेवून त्यानं वन्य विभागाला संपर्क केला आणि त्याचवेळी त्यानं त्यांनी नमूद केलेल्या नंबरवर संपर्क केला.
हेही वाचा - Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...
दुपारी 12 वाजून 20 मिनिटांची वेळ असताना या घटनेची नोंद झाली आणि तेवढ्यात डिव्फेन्स विभागानं या सापाचा योग्य सोक्षमोक्ष लावला.
या व्यक्तीचं वय 40 असून ही व्यक्ती उलू बेंदलू येथे घटनास्थळी होती. या किंग कोब्राचं वजन 7 किलो इतकं होतं.