Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या लहानपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. आपल्या भावासमवेत काढलेला हा जूना ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Jan 10, 2023, 22:19 PM IST

1945 सालंचा तो कृष्ण धवल फोटो, आपला भाऊ जिमी टाटा यांच्यासमवेत रतन टाटा यांचा लहानपणीचा हसरा फोटो आणि त्यासोबत एक छोटा कुत्रा असा तो फोटो आहे. या फोटो सात दशकांपुर्वीचा आहे. परंतु हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. 

1/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

लोकप्रिय भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी नुकताच त्यांचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आपले बंधू जिमी टाटा यांच्यासमवेत असलेला 78 वर्षांपुर्वींचा फोटो इन्टाग्रामवर त्यांच्या चाहत्यांसमवेत शेअर केला आहे. 

2/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

हा फोटो 1945 सालचा आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, त्यावेळेचे दिवस हे खूप आनंदाचे होते. आमच्यामध्ये तेव्हा काहीच आलं नाही. 

3/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

आपला हा इतका जुना लहानपणीचा फोटो शेअर करताना रतन टाटा भावूक झाले आहे. या फोटोला आत्तापर्यंत 10 लाख युझर्सनी लाईक केलं आहे. या फोटोतलं रतन टाटा यांचं बालपणीचं रूप सगळ्यांनाच भावलं आहे. 

4/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

याआधी रतन टाटा यांच्या तरूणपणातलेही अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 

5/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

कधी किशोरवयातील कर कधी तरूणपणीचेही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोनांही त्यांच्या चाहत्यांनी भरपूर लाईक्स दिले आहेत. 

6/6

Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

indian industrialist ratan rata shares his childhood photo with his brother in 1945 on instagram

रतन टाटा यांनी 86 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही ते भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.  (सर्व छाया - विविध स्त्रोत)