Shocking video : सोशल मीडियावर (Social media) असे अनेक व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात जे पाहून तळमस्तकातील राग डोक्यात जातो. काही व्हिडीओ हे वास्तविक घटनेवर असतात, तर काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी बनविण्यात येतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा (Netkari) एकच संताप झाला आहे.आई-वडिलांसाठी (parents) त्यांचं पोटचं पोर हे त्यांचा जीवापेक्षाही खूप महत्त्वाचं असतं. अनेक वेळा आपण पाहिलं किंवा ऐकलं आहे की, मुलांच्या जीव वाचविण्यासाठी आई-वडिलांनी जीव धोक्यात घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाचा जीव वाचविण्यासाठी अगदी बिबट्यासोबत (Wild animal attack on children video) दोनहात करायला आई-वडील मागेपुढे पाहात नाही. मग सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये काही तरी वेगळंच चित्र पाहिला मिळतं. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यात स्वतः पालकांनी आपल्या पोटच्या लेकाला चक्क सिंहाच्या जबड्यात दिलं आहे (Lion attack on children). हो अगदी बरोबर...स्वतः पालकाने चिमुरड्यासोबत हे भयानक कृत्य केलं आहे.  (lion attack on children video Trending on Social media NM)


सिंहाने एका लहान मुलावर केलेल्या हल्ल्याचा एक खतरनाक व्हिडीओ (Dangerous video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण थांबा पहिले हा व्हिडीओ पाहा....



लोक घरात कुत्रा-मांजर (dog-cat) पाळतात पण या पालकांनी चक्क सिंहाला घरात पाळलं आहे. हाच पाळलेला सिंह सोफ्यावर बसलेल्या मुलावर हल्ला करतो. व्हिडीओ पाहूनच अक्षरशः अंगावर काटा येतो. पण हा पाळलेला सिंह कदाचित त्या मुलासोबत खेळायला आला आहे म्हणून पालक अशावेळी काही करत नाही आहे. पण काही असो अशी हिंमत होते तरी कशी, त्या सिंहाचे दात वगैरे काही लागले तर मुलाला... या पालकांना कसलीही भीती वाटतं नाही का?


असो, yournaturenice इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकरी संतापले आहेत.