Social Media Trending Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 13 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Find the camel rider hidden in this photo in 13 seconds nz)



13 सेकंदांसाठी टाइमर सेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत दिसणार्‍या उंटाच्या मालकाचा चेहरा तुम्हाला शोधावा लागेल. तुम्ही सतत फोटो पाहत राहिल्यास हा भ्रम दूर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. परंतु हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या फोनमध्ये 13 सेकंदांचा टायमर सेट केला पाहिजे.



ही सूचना वापरा


या फोटोत (Viral photo) उंटाच्या मालकाचा चेहरा दिसत नसेल तर फोटो उलटा केल्याने तुम्ही योग्य उत्तर पाहू शकता. जरी ते सोडवणे इतके सोपे नाही, परंतु तरीही एकदा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला योग्य उत्तर (Rider's Face) मिळाले नाही तर खालील फोटो पहा...



हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोत शोधून दाखवा 2 मांजरी, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ


 



 



फार कमी लोक सोडवू शकले


दिलेल्या वेळेत हा ऑप्टिकल भ्रम सोडवणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या खूपच कमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना 13 सेकंदात उंटाच्या मालकाचा चेहरा सापडला असेल तर तुमचा मेंदू खूप तीक्ष्ण आहे. याचा अर्थ असा की तुम्हीही प्रतिभावान लोकांच्या यादीत सामील झाला आहात.