Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Find the hidden face in this photo you have 10 seconds mind game nz)



तुम्हीच तो चेहरा शोधू शकता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक मजेदार आणि मनोरंजक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत. यामध्ये तीन मुले गावातील रस्त्याने कुठेतरी जात आहेत, तेवढ्यात त्यातील एक मुलगा इतर दोन मुलांशी बोलू लागतो. या तिघांचे हावभाव पाहून असे वाटते की, ते कोणीतरी दुसरी व्यक्ती शोधण्याबद्दल बोलत आहेत, जी त्यांना मिळत नाहीये.



तुमच्याकडे फक्त 10 सेकंद


ही तीन मुले जे शोधत आहेत ते ती गोष्ट त्यांच्या जवळपासच आहे. पण फक्त त्याचा चेहरा दिसतोय. आव्हान हे आहे की जर तुम्ही तो चेहरा 10 सेकंदात शोधू शकलात तर तुम्हाला हुशार म्हटले जाईल. आता खाली दिलेले चित्र नीट पहा आणि सांगा तो चेहरा कुठे आहे? तुमची वेळ आता सुरू होत आहे. मग उशीर कशाचा? लवकर तो चेहरा शोधा.


 


तुम्हाला चेहरा दिसला का? 


आम्ही तुम्हाला सांगतो की कलाकाराने चेहरा अशा ठिकाणी लपवला आहे की तो शोधताना घाम फुटला आहे. बरं, आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आत्तापर्यंत चेहरा सापडला असेल. त्याच वेळी, ज्यांनी अद्याप चेहरा पाहिलेला नाही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कलाकाराने तो चेहरा कुठे लपवला आहे हे आम्ही खाली पांढऱ्या वर्तुळात सांगत आहोत.


 




येथे परिणाम पहा


या चित्रात चेहरा कुठे लपला आहे तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात त्या चेहरा शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.