Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूझन सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यातील अनेक गमतीजमती आपल्याला कायमच आनंद देत असतात आणि आपल्या बुद्धितही चार गोष्टींची भर घालतात. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूझन (Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कोड सोडवून तुम्हालाही मजा आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर हे चित्र एक ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहे. यात लपलेल्या गोष्टी शोधायची मजाच वेगळी आहे. (optical illusion try to find out deer in the jungle photo goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूझन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ऑप्टिकल इल्यूझन तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालेल कारण यंदा हे ऑप्टिकल इल्यूझन सगळ्यांपेक्षा फार वेगळं आहे आणि यात एक वेगळीच गंमत दडलेली आहे. सध्या तुम्हाला या फोटोत एक मोकळं जंगल दिसेल परंतु या जंगलात एक लपलेलं हरीण आहे. जर का तुम्ही ते शोधलत तर तुमच्यासारखं जिनियस कोणीच नाही हे नक्की. 


तुम्हाला आम्ही सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या फोटोत लपलेलं हरीण सध्या कोणालाही शोधता आलेलं नाहीये. फार हूशार हूशार लोकंसुद्धा या फोटोतून लपलेलं हरीण शोधून काढण्यात यशस्वी ठरले आहेत. हा फोटोच अशाप्रकारे डिझाईन करण्यात आहे की जेणेकरून भलेभले हा फोटो पाहून हरीण बराच वेळ शोधू शकत नाहीत. त्यामुळे हे ऑप्टिकल इल्यूझन तुम्हाला बराच वेळ गुंतवून ठेवेल. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


पाहा काय आहे योग्य उत्तर : 


जर तुम्हाला योग्य उत्तर अजूनही मिळाले नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो जी खाली दिल्या फोटोतून तुमच्या लक्षात येईल. फोटोच्या डाव्या भागात हरण शोधण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू डाव्या बाजूच्या खालच्या बाजूला नजर लावून बसा तुम्हाला नक्कीच एक हरीण दिसेल. जर तुम्हाला ते सापडलं तर तुमच्यासारखं हूशार कोणीच नाहीच. हो, बरोबर ते हरीण फोटोच्या डाव्या भागाच्या खालच्या बाजूला लपलेलं आहे. 



हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


20 सेकंदात तुम्हाला शोधायचंय हरीण : 


या फोटोमध्ये तुम्हाला जंगल दिसेल. एवढ्या झाडा-झुडपांमध्ये एक हरीणही लपलेले शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. या फोटोमध्ये योग्य उत्तर शोधण्यापूर्वी, तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदांचा टायमर सेट करा. तुम्ही योग्य शिस्तीत हे उत्तर शोधलतं तर तुम्हाला हरीण नक्कीच सापडेल.