Trending Video : सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक सिंह (Lion) चिमुरड्यावर हल्ला करताना दिसतं आहे. जंगलाच्या राजाशी चिमुरड्याला पंगा घेणं महागात पडलं आहे. घरामध्ये पाळीव प्राणी म्हणून श्वान (Dogs), मांजर (cats) आणि पक्षी (birds) पाळले जातात. पण जर घरात वाघ आणि सिंह पाळला जातं असेल तर...


धक्कादायक व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात गाय, म्हैस, बेकरी आणि कोंबडा पाळण्याचीही परंपरा आहे. पण परदेशात जंगली प्राणी सिंह आणि वाघ देखील घरात पाळले जातात. जंगलात दिसणारा हा राजा व्हिडिओमध्ये एका घरात दिसतोय. 


 


हेसुद्धा वाचा - Viral Video: छोटा बच्चा समझ के..; लहान सिंहावर गेला हात फिरवायला आणि...


 


या व्हिडिओमध्ये सिंहाचे पिल्लू आणि त्याची आई दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चिमुकलाही दिसतं आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...



 


चिमुकल्याने सिंहाला केलं Kiss आणि...


या व्हिडिओमध्ये तुम्हा पाहू शकता जीवाची परवा न करता तो चिमुरडा सिंहाशी खेळतोय. तो त्या सिंहाला किस करतो आहे. त्याचा जबड्यात हात देतोय. हे सगळं करताना त्याला जराही भीती वाटतं नाही आहे. तो चिमुरड्या त्या सिंहाला एक प्रकारे त्रास देतो आहे, तरीदेखील जंगलाचा राजा शांत आहे. (shocking trending video little boy kiss lion viral on Social media)


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...


 


व्हिडिओ व्हायरल 



हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील (Instagram) @gir_lions_lover या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. यापूर्वीही आपण परदेशातील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आहेत.