कोट्यवधी डॉलर्सचा जॅकपॉट जिंकणं हे जगातल्या प्रत्येक लॉटरी काढणाऱ्या चाहत्याचं स्वप्न असतं. मेगा मिलियन्स तुम्हाला तब्बल ३७९ मिलियन अमेरिकन डॉलर्स (२८. बिलियन भारतीय रुपये) जिंकण्याची संधी देत आहे. जॅकपॉटची ही रक्कम जगातली सर्वाधिक आहे. भारतामध्ये राहूनच तुम्ही मेगा मिलियन्सच्या या जॅकपॉटमध्ये सहभागी होऊन कोट्यवधी रुपये जिंकू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातून ३७८ मिलियन अमेरिकन डॉलर कसे जिंकाल?


१ अमेरिकन लॉटरीजची ओळख जगातली सर्वाधिक रक्कम देणारी लॉटरी अशी आहे. ही लॉटरी जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत राहण्याची गरज नाही. 


२ ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मेगा मिलियन्सची अधिकृत लॉटरी काढून अविश्वसनीय रक्कम जिंकण्याची संधी मिळवू शकता, तीदेखील भारतामध्ये राहून.


३ ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी अग्रगण्य Lottosmile.in वर साईन अप करा.


४ साईटवर उपलब्ध असलेल्या जगभरातील ५० हून अधिक लॉटरीमधून मेगा मिलियन्स लॉटरी निवडा.


५ दुकानदाराकडून लॉटरी विकत घेताना जसे तुम्ही तुमच्या पसंतीचे क्रमांक घेता, तसाच आपल्या पसंतीच्या क्रमांकासह तुमचे तिकीट भरा


६ लॉटरी सिंडिकेटसह तुमच्या जिंकण्याच्या शक्यता वाढवण्यासाठी किती ओळी खेळायच्या किंवा निवडायच्या हे सूचित करा


७ यानंतर तुमची तिकीट खरेदी कन्फर्म करा, यानंतर येणाऱ्या ड्रॉची लॉटरी खेळण्यासाठी तुम्ही पात्र आहात.


'लोटोस्माईलचे अमेरिकेतले स्थानिक एजंट तुमच्यासाठी तिकिटं खरेदी करतील. याबदल्यात वेबसाईट व्यवहार शुल्क आकारेल आणि तुम्हाला सोडतीच्याआधी लॉटरीची स्कॅन कॉपी मिळेल. ज्यावेळी तुम्ही बक्षिस जिंकाल, तेव्हा संपूर्ण रक्कम तुमची असेल, कारण जिंकलेल्या तिकिटातून कमिशनची रक्कम घेतली जात नाही. हे अशा पद्धतीने होतं,' असं कोरमन्स सांगतात. 


Lottosmile.in वरून लॉटरी खरेदी केल्यानंतर जगातल्या ५.५ मिलियन खेळाडूंना १०० अमेरिकन डॉलरपेक्षा जास्तची रक्कम अमेरिकेत पायही न ठेवता जिंकता आली आहे.  


ऑगस्ट २०१५ साली बगदादमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने ६.४ मिलियन अमेरिकन डॉलरचा जॅकपॉट ओरेगॉन मेगाबग्स लॉटरी खेळून जिंकला. लोटोस्माईलवर त्याने ऑनलाईन लॉटरी विकत घेतली होती. इराकी नागरिक असलेल्या या व्यक्तीच्या आगळ्यावेगळ्या विजयाला न्यूयॉर्क टाईम्स, द डेली मेल, एनबीसी, सीएनएन आणि असोसिएटेड प्रेसच्या बातम्यांमध्ये स्थान देण्यात आलं. परदेशी खेळाडूंचं अमेरिकेन लॉटरीची अधिकृतरित्या ऑनलाईन खरेदी करून ती जिंकणं हे कायदेशीर आहे, असं सगळ्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं. 


'लॉटरीचं अधिकृत ऑनलाईन तिकीट काढून, तुम्ही जगातील सगळ्यात मोठी लॉटरी खेळू शकता, तेही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात तरी. एकदा तुम्ही तुमचा एन्ट्री फॉर्म भरल्यानंतर आम्हीच तुमच्यावतीने अमेरिकेत अधिकृत लॉटरी तिकीट काढतो. तुमचं हे तिकीट स्कॅन करून तुमच्या खात्यावर अपलोड केलं जातं. त्यामुळे तुमचं तिकीट सुरक्षित राहतं आणि ते हरवू शकत नाही. जर तुम्ही नशीबवान असाल तर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे तुम्हाला बक्षीस जिंकल्याची आनंदाची बातमी मिळते. बक्षिसाची रक्कम कोणतंही कमिशन न घेता तुमच्या खात्यात जमा केली जाते,' असं ऑस्टिन विव्हर यांनी सांगितलं. 



Lottosmile.in वर लॉटरी जिंकणारी इराकी व्यक्ती ही एकमेव परदेशी नाही. पनामामधल्या एका निवृत्त महिलेने जुलै २०१७ साली फ्लोरिडा लोटो खेळून ३० मिलियन अमेरिकन डॉलरची रक्कम जिंकली होती. 'मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही जगभरातल्या ४.५ मिलियन लोकांना ९० मिलियन अमेरिकन डॉलर बक्षिसाची रक्कम म्हणून दिले,' असं विव्हर म्हणाले. 


मेगा मिलियन्स ऑनलाईन कसं खेळायचं, याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी Lottosmile.in या वेबसाईटला भेट द्या.