Girls Trending Video : सोशल मीडियाने (Social media) लहानपासून मोठ्यापर्यंत अनेकांना भुळर घातली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूबवर (YouTube) अनेक व्हिडिओ क्षणाक्षणा व्हायरल होतं असतात. सध्या हे सोशल मीडियाचं जगातून अनेक लोक प्रसिद्ध तर होतंच आहेत शिवाय यातून ते पैसेही कमवतं आहे. त्यामुळे तरुण पिढी अनेक वेळा जीवघेणे स्टंट (Stunt) करताना दिसतात. तर काही तरुणी तर आपल्या मर्यादा ओलांडताना दिसतात. 


...आणि आई चप्पल घेऊन आली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुणी रुममध्ये नाईट सुटमध्ये असं काही कृत्य करताना कैद झाली. नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या तरुणी जे करत होत्या ते पाहून धक्काच बसतो.


 


हेसुद्धा वाचा - Year Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video


 


कॅमेऱ्यासमोर या तुम्ही ते कृत्य करत होत्या तेवढ्यात त्यांचा रुममध्ये त्यांची आई आली. तिने मुलींचे हे प्रताप पाहून पायातून चप्पल काढली आणि त्याला चोपलं. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका तरुणीच्या मागे आई चक्क चप्पल घेऊन पळतं आहे. (Trending 2 Girls twerking for Video  caught by mom viral on Social media)




या मुली कॅमेऱ्यासमोर Twirking करत होत्या. आईने हे पाहिलं तिला संताप अनावर झाला आणि तिने मुलींना धडा शिकवायला चप्पलने मारलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ @Baharikekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.