Couple Viral Video : आयुष्याची कमाल आहे ना राव...आपल्याकडे कितीही असलं तरी अजून अजून गोष्टी हव्या (couple Viral Video) असतात. आता या पठ्ठाचं घ्या ना...एक गर्लफ्रेंड असताना तो दुसरीसोबत फिरत होता. त्याला जराही भीती नव्हती का? की आपलं गर्लफ्रेंड (Romance Viral Video) पकडेल. त्यानंतर काय होईल याची...कदाचित नाहीच म्हणून तो बिनधास्त त्या तरुणीसोबत डेटवर गेला होता आणि तिथे त्याची गर्लफ्रेंड  (girlfriend boyfriend video) आली अन् मग...(boyfriend caught red handed)


व्होल्टेज ड्रामा (Affair Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, तरुण एका दुसऱ्या तरुणीसोबत रात्रीच्या वेळी डेटवर गेला होता. तो तिला एका रस्त्याचा कडेला असलेल्या फूड स्टॉलवर जेवायला घेऊन आला...तिथे लावलेल्या टेबलवर ते दोघे बसले होते. त्याने तिच्या ओठांवर चुंबन (Kissing) घेतलं आणि बर्गर खायला सुरुवात केली. (Trending Couple Video girlfriend catches boyfriend with another girl kissing Video Viral on Social media)


तेवढ्यात तिथे एक मोठी काळ्या रंगाची गाडी आली आणि ती त्यांचा टेबलसमोर थांबली.  त्यातून एक मुलगा उतरला आणि हे काय एक तरुणी तावातावा आली आणि तिने खुर्ची खेकून मारली. त्या अंगावर सॉस ओतला.  हा होल्टेज ड्रामा तिथे असलेले सगळे पाहत होती. ती तरुणी त्या मुलाची गर्लफ्रेंड होती. 


आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत बघून तिचा पारा चढला होता. ती रस्त्यावर तमाशे करत होती. तिच्यासोबत आपलेल्या तरुणाने तुला धरलं आणि तिथून घेऊ जायचा प्रयत्न केला. हा सगळ्या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलीसाठी तिची फसवणूक केली होती. त्यामुळे तिला संताप झाला होता. ती त्या तरुणाला खुर्चीने जे मिळेल त्याने मारहाण करत होती. तिचं हे रौद्र रुप पाहून सगळे घाबरले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ व्हायरल 


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. chutiyapa_overdose या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक यूजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 10.5 हजारांहून जास्त यूजर्सने लाईक केला आहे.