Trending News : गंभीर आजारामुळे अनेकांचे जीव जातात. त्यांच्या घरच्यांसाठी हा घात जीवघेणा असतो. कमी वयात लवकर जग सोडून जाणाऱ्याची संख्याही खूप जास्त आहे. एखाद्या गंभीर आजार झाला असेल आणि रोज त्याला तळ तळ जीव सोडताना हताश नजरेने बघणं यापेक्षा मोठं दु:ख नाही. मरणाच्या दारावर असणार त्या व्यक्तीच्या मनातही अनेक गोष्टी सुरु असतात. अनेक गोष्टी करणं राहून गेल्या असतात. अशात जर तुम्हाला घरच्यांनी शेवटची इच्छा विचारली तर...(Trending News husband asked last wish from dying wife desire to Physical relationship with ex Viral News Internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी घरे आकाश पाताळ एक करतात. अनेक वेळा त्यांचा काही इच्छा अशा असतात की जा त्यांचा आजारपणामुळे पूर्ण करणं शक्य नसतं. अशाच एका पती पत्नीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ज्यामध्ये आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना पतीने तिला इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर त्याला सर्वात मोठा धक्का बसला. 



 Reddit वर एक पोस्ट लिहिताना पतीने त्याची दुःखद कहाणी जगासमोर मांडली आहे. तो म्हणाला की, ''माझ्या पत्नीला असाध्य आजार आहे. तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत जास्त 9 महिने आहेत. हे ऐकून मी तिथेच संपलो. आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र सुखी संसार करतोय. मी तिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करु शकतं नाही. ती गेल्यावर मी काय करेल मला माहिती नाही. तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.''


पत्नीची शेवटची इच्छा ऐकून बसला धक्का!


पती पुढे म्हणाला की, डॉक्टरांनी सांगितलं की, त्याची पत्नी 4-5 महिन्यांत व्हीलचेअरवर येईल आणि त्यानंतर 8 महिन्यात ती बेडरिटन होईल. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीला शेवटची इच्छा विचारचं ठरवलं. त्याने मोठ्या हिम्मतीने त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यानंतर तिची इच्छा ऐकून मला धक्काच बसला. तिने त्याला सांगितलं की, माझ्या Ex सोबत मला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. 


या धक्कातून कसाबसा सावरत त्याने तिला विचारलं की, तुझी ही इच्छा का आहे? त्यावर पत्नीने जे उत्तर दिलं त्यानंतर तो पूर्णपणे हलून गेला. ती म्हणाली की, माझा Ex प्रियकर खूप जास्त फिजिकल कंपॅटिबल आहे. तिने एक भलंमोठं भाषण देत मला म्हणाली की, माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवणे खूप सुखद अनुभव आहे. एवढंच नाही तर ती पुढे म्हणाली की, तिच्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे ही इमोशनली खूप चांगल होतं. पण तिची ही इच्छा ऐकल्यानंतर या सगळ्या गोष्टी मुर्खपणाच्या वाटत आहे. 


''तुम्ही सांगा मी काय करु?''


बायकोची शेवटची इच्छा कळल्यावर पती खूप जास्त विचार पडला आहे. त्याचं मन एक गोष्ट सांगतय तर डोक एक. त्यामुळे त्याने Reddit वर आपली कहाणी आणि द्वैधामनस्तीत त्याने यूजर्सला विचारलं आहे की, त्याने आता काय कराला हवं. माझ्या पुरुषी अहंकारामुळे मी तिला नकार द्यावा की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी कारण ती मरणार आहे. 


पण तो हेही म्हणला की, तिच्या या मागणीमुळे मी खूप दुखावलो गेलो आहे आणि माझी फसवणूक झाली आहे. शेवटी तो म्हणाला की, त्याच्या पत्नीने त्याला अशा स्थितीत अडकवलं आहे की, जिथे त्याला हो म्हण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. कारण ती काही दिवसात हे जग सोडून जाणार आहे.