Trending Video : मुलांची हाणामारी हे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण मुलींची मारामारी फार कधी ऐकायला आणि पाहिला मिळतं नाही. मात्र सोशल मीडियाच्या (Social media) या जगात आपल्याला मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. अगदी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local trains) एका सीटीवरुन होणारी महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ तर तुफान व्हायरल होतो. एक तरुणासाठी तरुणींचा जत्रेमधील राडा (Girls Fight Viral Video) तुम्हाला आठवतो का? भारतीय तरुणी असो किंवा परदेशी या सगळ्या सारख्याच असं म्हणायला हवं. तुम्ही म्हणाल का? तर आधीही हा व्हिडिओ पाहा मग तुम्हाला कळेल...



झिंज्या उपटून चौघींचा राडा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मुलींच्या मारामारीचा (Girls Fight Trending Video) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये मुलींनी शॉपिंग मॉलला कुस्तीचा आखाडाच बनविला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. चार मुली एकमेकांच्या झिंज्या उपटून लाथा बुक्याने हाणामारी करतं आहे. त्यांची ही फाईट पाहून WWE चा थरार आठवतो.  या चौघी मुली एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. त्यांचं भांडण्याचं कारण स्पष्ट नाही. मात्र या चौघींनी मॉल डोक्यावर घेतला आहे. यांचं भांडण थांबविण्यासाठी दोन जणांनी पुढाकार घेतला पण त्या कोणालाही ऐकत नव्हत्या. जमिनीवर आदळून एकमेंकीना हैवानासारख्या त्या मारत होत्या. 


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : कतारमधील Topless मुलींची नवीन पोस्ट पाहून फुटेल घाम...



अरे थांबवा यांना कोणी!


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 14k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लाइक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ इतर सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होतो आहे.  (trending video 4 girls fight on shopping mall wwe viral on Social media)



तिचा बुक्का हिची लाथ


दे दणादण, शाळेच्या मैदानाचं आखाड्यात रुपांतर होतं. काळा रंगाचे कपडे घातलेली मुलगी त्या तपकिरी रंगाच्या कपड्याचा मुलीवर भारी पकते. ती ज्या प्रकारे आक्रमक होऊन त्या मुलीवर तुटून पडते ते पाहून धक्काच बसतो. 


 


हेसुद्धा वाचा - Video : तिचा बुक्का हिची लाथ...शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा



चित्रपटातील फाईट देखील या राड्यासमोर कमी पडतील. ती मुलगी दे धपाधप एक दोन तीन चार एका मागोमाग ती बुक्यांचा वर्षाव करते तिचे केस उपटते तिला खाली पाडते आणि तिच्या छातीवर बसून तिला जोरजोरात बुक्के मारते.