Teacher Student Fight Video: शिक्षिकेला विद्यार्थ्यांकडून अमानुषपणे मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का
High School Boy Beat Teacher Viral Video : सोशल मीडियावर एक (Social media shocking video) धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अंगावर शहारा येतो. एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला अमानुषपणे (attack on female teacher) मारहाण केली. या मारहाणीमागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
High School Boy Beat Teacher Viral Video : सोशल मीडियामुळे (Social media video)आज जग छोटं झालं आहे. इथे कुठलीही घटना, एखादा फोटो किंवा व्हिडीओ क्षणात व्हायरल (Viral Video) होतो. सोशल मीडियाच्या जगात अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकते. हा व्हिडीओ पाहून मुलांच्या भविष्याची चिंता निर्माण होते आहे. आजकालचे मुलांना रागावर नियंत्रण राहिलेलं नाही. त्यांना छोटीशी पण गोष्ट मनाला लागते आणि त्यातून त्यांचा हातातून गुन्हे (crime news) घडत आहे. या व्हिडीओमध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेला अमानुषपणे मारहाण (student beats teacher) केली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. विद्यार्थ्याने असं कृत्य का केलं याबद्दलचं कारण ऐकून तर मनस्ताप होतो. (Trending Video on Social media)
अन् त्याने शिक्षिकेला मारहाण केली
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हायस्कूलमधील ही घटना आहे. एक मुलगा वर्गात व्हिडीओ गेम खेळत असतो. वर्गात मुलाचं असं गेम खेळणं हे पाहून शिक्षिकेने आक्षेप घेतला आणि त्याचा व्हिडीओ गेम (Video games) हिसकावून घेतला. शिक्षेकेने आपला व्हिडीओ गेम घेतल्यामुळे विद्यार्थ्याला राग अनावर झाला. तो शिक्षेकेच्या मागे गेला आणि तिच्या अंगावरुन धावून गेला. ती जमिनीवर कोसळली आणि विद्यार्थ्याने तिला दे दणादण मारण्यास सुरुवात केली. (Trending Video Teacher brutally beaten by students shocked reason Viral Video on Social media)
अमानुषपणाचा कळस!
महिला निशब्द पडून होती आणि तो विद्यार्थी तिच्यावर लाथा बुक्क्यांने मारत होता. त्या असं मारतानाही पाहून काही जण धावत आली. त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तो कोणालाही आवरत नव्हता. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुठली आहे ही घटना?
ही संतापजनक घटना फ्लोरिडातील मॅटेंजा (us florida school) हायस्कूलमधील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक करुन त्याची बाल न्याय विभागात रवानगी केली आहे. हा व्हिडीओ @FightHaven या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.