Dance Viral Video : शाळा (Schools video) आणि कॉलेजमधील (Colleges video) दिवस हे आयुष्यातील सर्वात चांगले दिवस असतात. या दिवसांमध्ये धमाल मस्ती, मैत्री आणि पहिलंवहिलं प्रेम...एखादा क्रशदेखील असतो. तुमच्या शाळेत तुमचा कोणी क्रश होता का? शाळेत मुलांना एखादी महिला शिक्षिका खूप आवडतं असते. ती टीचर प्रत्येक मुलांची फेव्हरेट असते.  काही दिवसांपूर्वी आपण महिला शिक्षकांचा (teacher fight video) शाळेतील मैदानात आखाडा पाहिला. सध्या सोशल मीडियावर (Viral on social media) अजून एका शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. या शिक्षिकेने वर्गात असं काही केलं की सर्वत्र तिचीच चर्चा होतं आहे. (trending video teacher student Dance viral on social media)


जबरदस्त जुगलबंदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर महिना असल्यामुळे अनेक शाळा कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन आणि क्रिसमसचे कार्यक्रम सुरु आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वर्गात खूप सारे मुलं आहेत. त्यातील एक मुलगा शिक्षिकेसमोर डान्स करतो. टीचरलाही हा डान्स आवडतो. त्यानंतर विद्यार्थ्याचा हा डान्सला ही शिक्षिकेला जबरदस्त टक्कर देते. तिचा हा डान्स बघून विद्यार्थी (students) निशब्द होतात. 


क्या बात है!


हा जबरदस्त व्हिडिओ ट्विटरवर @McclainEducates नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 4.8  M व्ह्यूज मिळाले आहेत. तर 3 हजारपेक्षा जास्त जणांनी तो रिट्वीट केला आहे.



हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचा डान्स पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.