Trending Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनके फोटो (PHOTO) आणि व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ काही पक्षांचा आहे. या व्हिडिओत पक्षी (Turkey Bird Video) जे करतायत ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.    


व्हिडिओत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर टर्की पक्षाचा (Turkey Bird Video) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पक्षी एका प्राण्याच्या मृतदेहा शेजारी जमले आहेत. पक्षांची ही कृती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.तसेच अनेकजण हा व्हिडिओ पाहून इमोशनल देखील झाले आहेत. 


व्हिडिओत एका मांजरीचा (Cat) रस्त्यावर मृत्यू झाला आहे. ती रस्त्यावर मृतावस्थेत पडली आहे. एखादा प्राण्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो, त्यावेळेस त्याच्याच प्रजातीचे प्राणी एकत्र जमून आरडाओरडा करतात आणि त्याला निरोप देत असतात. असे प्राण्यांच्या अथवा इतर पंक्षाच्या (Turkey Bird Video) बाबतीत अनेकदा पाहायला मिळते. अशाप्रकारे त्याच प्रजातीचे प्राणी मिळून त्या मृत प्राण्याला अखेरचा निरोप देत असतात. मात्र या घटनेत काही वेगळेच घडले आहे. 


मांजरीला पक्षांचा अखेरचा निरोप 


या घटनेत मांजरीचा मृत्यू झाला होता.त्यामुळे तिला निरोप देण्यासाठी मांजरांनी एकवटले पाहिजे होते. मात्र येथे वेगळेच काही तरी घडले आहे. मांजरीला शेवटचा निरोप देण्यासाठी चक्क पक्षीच जमले आहेत. टर्की पक्षी (Turkey Bird Video) या मांजरीला अंतिम निरोप देण्यासाठी जमले आहेत. हे पक्षी या मांजरीच्या मृतदेहाशेजारी गोल फिरतायत. या संदर्भाताल व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. 



खरं तर एखाद्या दुसऱ्या प्रजातीचा प्राण्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस हेच पक्षी त्यांचे लचके तोडून आपली भूक भागवत असतात. मात्र या व्हिडिओत टर्की पक्षी (Turkey Bird Video) त्या प्राण्याला अंतिम निरोप देत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  


दरम्यान हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर thedarksideofnature नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडिओला 67 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.