Trending Video : आजकाल कुठेही अगदी कुठल्याही शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सरार्स  GPS चा वापर केला जातो. जिथे जायचं आहे त्या ठिकाणाचा रस्ता माहिती नसल्या तरी हरकत नाही असं आपण म्हणतो. पण सुट्टीसाठी दोन महिला बाहेर गावी गेली असता तिथे GPS चा मदत घेतल्यामुळे त्यांचासोबत जे घेतलं त्याचा व्हिडीओ पाहून तु्म्ही आश्चर्यचकित व्हाल.


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की एक महिला बहीणसोबत सुट्टीसाठी अमेरिकेतील हवाईमध्ये गेली होती. त्यांनी शहरात फिरण्यासाठी गुगल जीपीएस (Google GPS) डायरेक्शनची मदत घेतली. रस्ता काही माहिती नाही, अनोळखी शहरात त्या जीपीएस जसं सांगत होता तसा त्या जात होत्या. एका क्षणाला या दोघींची कार समुद्रात पडली आणि बुडायला लागली. 


या अपघातानंतर बंदराजवळील स्थानिक नागरिकांनी त्या दोघींना पाण्यात बुडण्यापासून वाचवलं. याठिकाणी असलेल्या क्रिस्टी हचिन्सन नावाच्या महिनेने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Trending Video woman following gps directions land inside sea video viral on Social media google trend now)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Christie H (@thehutchess)


मजेशीर म्हणजे या दोघी या घटनेनंतर चक्क हसत होत्या. जीपीएसने त्यांची जी फजिती केली त्यावर त्या दोघींना हसू आवरत नव्हतं. 


GPS ने बायकोचं गुपित उघड केलं...


या GPS मुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. मध्यंतरी तर एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. या घटनेत GPS मुळे नवऱ्यासमोर बायकोचं अनैतिक संबंध उघड झाले. गाडी लावण्यात आलेल्या जीपीएसवरुन नवऱ्याला संशय आला आणि त्याने माहिती काढली. 


नवरा ऑफिसला गेल्यावर बायको रोज रात्री गाडीने बाहेर जायची. एका कारमधील जीपीएसने सुखी संसारात मोठ्या भूकंप आला आहे. जीपीएस कनेक्शनमुळे त्याला कळायचं की त्याची गाडी रोज रात्री घराबाहेर जात होती आणि पहाटे 5 वाजता ती परत येत होती. त्याला शंका यायला लागली आता त्याचं मन अस्वस्थ झालं. त्याने या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं. अन् मग शोध सुरु झाला की गाडी नेमकी जाते कुठे? पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 


बातमची लिंक - Viral News : GPS ने फोडलं पत्नीचं बिंग, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला नवऱ्या अन् मग...