Viral video on social media : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video on social media) होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर (funny viral video) असतात तर काही व्हिडीओ खूप भयावह असतात काही प्राण्यांचे व्हिडीओ (animal viral video on social) असतात. तर काही व्हायरल असतात . सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूप शेअरसुद्धा केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स सुद्धा केल्या आहेत. 


आणखी वाचा: वैशाली ठक्करची सुसाईड नोट समोर..''माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही'' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आपण पाहतोय लोकांमध्ये नैराश्य, डिप्रेशन, एकाकीपणा (depression in people) या सर्वांचं प्रमाण खूप वाढलं आहे , कामाचे ताण वैयक्तिक आयुष्यातील समस्या ( personal life problem) सर्व गोष्टींमुळे आजकाल सर्वच हैराण झाले आहेत, काही यावर मात करतात तर काहीजण परिस्थितीला कंटाळून  जीव देऊ पाहतात. (people attempt suicide because of depression)


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक महिला उंच इमारतीच्या खिडकीत बसलेय आणि ती जीव देण्याचा प्रयत्न करू पाहतिये पण इतक्यात असं काही घडत कि आपला विश्वासच बसणार नाही आणि एखादा सिनेमा पाहतोय कि काय अस तुम्हाला वाटू लागेल. 


आणखी वाचा: दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video


वास्तविक, हा व्हायरल व्हिडीओ जपानमधील एका शहरातील आहे. यामध्ये एका महिलेने उंच इमारतीच्या खिडकीतून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र एका व्यक्तीने तिचा प्रयत्न हाणून पाडला. ही व्यक्ती अग्निशमन दलातील आहे,   ती महिला ज्या खिडकीत बसली होती, तिच्या वरच्या खिडकीमध्ये ही व्यक्ती गेली आणि त्याने वरुन अशी काही उडी मारली की ती महिला सरळ मागेच पडली आणि तिचे जीव वाचू शकले.