दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video

व्हिडिओत आपण पाहू शकतो तिघी एकमेकींना अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.

Updated: Oct 17, 2022, 07:15 PM IST
 दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video title=

Viral ladies fight over seat : सोशल मीडियावर  (social media) नेहमीच काहीनाकाही व्हायरल (viral on social media) होत असत, काही व्हिडीओ खूप मजेशीर  (funny video )असतात तर काही चित्रविचित्र  (ajab-gajab video)असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  धुमाकूळ घालत आहे. 

रोज कामाला जाण्यासाठी धावत पळत ट्रेन पकडतो, एक जरी ट्रेन मिस झाली तरी प्रचंड गोंधळ होतो, अगदी या टोकावरून त्या टोकाला जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते . ट्रेनमधली गर्दी  (rush in train) तर तोबा असते त्यात सकाळी कामाच्या वेळेत सर्व एकदमच बाहेर

आणखी वाचा:  वाढत्या वीजबिलचा THE END! अशा पद्धतीनं वापरा AC आणि कुलर

पडतात आणि अशात उभं राहायला जागा मिळाली तरी खूप असच म्हणावं लागत.  जो व्हिडीओ सध्या सगळीकडे प्रचंड धुमाकूळ घालतोय त्यात ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून महिलांच्या ग्रुप मध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा हा व्हिडीओ आहे.  (viral ladies fight over seat in mumbai local train viral video on social media )

हा व्हिडीओ @RoadsOfMumbai या ट्विटर हँडलने रविवार, 16 ऑक्टोबर रोजी शेअर केला आतपर्यंत या व्हिडिओला  2 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 2.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा:  कच्च मांस खाणं..मांत्रिकांसोबत शारीरिक संबंध..आणि नरबळी.. केरळ प्रकरणात नवीन खुलासे

या व्हायरल क्लिपमध्ये तीन महिला जोरदार भांडताना दिसत आहेत. काही महिला त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण या बायक्या काय ऐकायला तयार नाही . व्हिडिओत आपण पाहू शकतो तिघी एकमेकींना अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.  त्या एकमेकांचे केसओढत आहेत जोरजोरात एकमेकांना कानाखाली लगावत आहेत. 

आणखी वाचा:  पार्टीमध्ये Urfi Javed दिसली 'अशा' अवस्थेत..चक्क काऊचवर झोपून.. Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

7 ऑक्टोबरला असाच एक महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात त्या भांडण इतकं जोरदार होत कि  सोडवायला आलेल्या महिला पोलिसाला सुद्धा त्यांनी मारहाण केली ती गंभीर जखमी झाली. नन्तर या महिलांवर कारवाई देखील करण्यात आली. (viral ladies fight over seat in mumbai local train viral video on social media )