snake video viral : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)


आणखी वाचा: viral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..


मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि लोकांना तो फार आवडू लागला आहे. 


साप म्हटलं कि भल्याभल्यांची भंबेरी उडते. नुसतं नाव जरी ऐकलं तरी हात पाय कापू लागतात. साप जर समोर आला तर मग बोलायलाच नको.  (snake video viral on social media)


पण या जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना साप आवडतात. सापांचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात.. तर अशाच सर्पप्रेमींसाठी हा खास व्हिडीओ आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ लाखो लोकांनी पहिला आहे.या व्हिडिओवर अनेक लोकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. 


व्हिडिओमध्ये दिसणारा सापाचा रंग हा फार सुंदर आहे अतिशय मनमोहक असा रंग पाहून सर्व नेटकरी त्यात हरवून गेले आहेत. या कलरफुल सापाला रेनबो रेटिक्युलेटेड पायथन असं म्हटलं आहे. (rainbow reticulated python video)