brothe rsister wedding: लग्न हा एक पवित्र सोहळा समझला जातो . लग्नाच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात . कधी लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो तर कधी, नवरा नवरीचा एखादा डान्स तर कधी व्हराडी मंडळींचा तुफान डान्स असे अनेक व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत .. ज्यामुळे ते लग्न सुद्धा चांगलाच चर्चेत राहत.. (viral trending brother sister shocking marriage each other viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण नुकतीच एक विचित्र आणि संतापजनक घटना समोर आली आहे , ज्यात एका मुलीने चक्क आपल्याच भावासोबत लग्न केलं आहे. ऐकून संताप येईल असच काहीस घडलंय. 


आणखी वाचा: Santoor Mom ने मुलासोबत बनवला Romantic Video आणि मग...


बहिणीला भावासोबतच लग्न करायचंय म्हटलं तर घरातले कसे तयार होतील? अर्थातच ते चुकीचं आहे म्हणून विरोधच होता मात्र व्हायरल होत असलेल्या या कापणे आपल्या घरच्यांना लग्नासाठी कशा प्रकारे तयार केलं याची कहाणी फारच रंजक आहे.


हे दोघे सावत्र भावंडे!


खरे तर हे प्रकरण फिनलंडमधील एका शहरातील आहे. प्रेमात पडलेले हे दोघे सावत्र भावंडं आहेत. तीन वर्षांपूर्वी मुलाच्या आईचे आणि मुलीच्या वडिलांचे लग्न झाले तेव्हा दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही रिलेशनमध्ये होते. या दोघांची भेट त्या मुलाच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली. त्यावेळी दोघे एकमेकां डेट करत होते. 


खरी गंमत म्हणजे या दोघांचे पालक सुद्धा एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे पालकांनी तर लग्न केलाच त्याचसोबत या दोघांनीही लग्न उरकून घेतलं. 


आणखी वाचा: Cooking Tips: हवा लागून मऊ झालेले पापड पुन्हा कुरकुरीत होऊ शकतात वापरा या टिप्स


सध्या या दोघांचे लग्न झाले आहे आणि ते आपले सुखी जीवन जगत आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या पालकांनी सांगितले की, दोघे एकत्र राहणे चांगले आहे कारण दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहेत. सध्या हे लग्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (viral trending brother sister shocking marriage each other viral news )