Viral video on social media : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत.


बऱ्याच जणांना टॅटू(tatto) काढणं खूप आवडत शरीराच्या वेगवेगळ्या भागावर  आवडीनुसार टॅटू काढले जातात. काही जण संपूर्ण शरीरावर टॅटू काढणं पसंत करतात. (Tatto on full body)[पण नुसता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात एका व्यक्तीने चक्क आपल्या शरीरावरील अशा


भागावर तट्टू काढला आहे कि त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाहीत आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (viral video This part of body got inked unbelievable tattoo Video Posted)


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने चक्क तोंडाच्या आतील बाजूस टाळ्यावर  टॅटू काढला आहे. विचार केला तरी आपल्याला विचित्र वाटेल अश्या कल्पना काही लोक सत्यात उतरवताना दिसत आहेत. 


टॅटू काढण्याचा संपूर्ण व्हिडीओ या व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्यक्तीच्या हिमतीची दाद द्यावी तितकी कमी आहे.