Prashant Jadhav

 धोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..

धोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..

मुंबई :  टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

पॅरीस :  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे.

असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'

असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'

मुंबई :  बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार...

 ७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत

७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत

मुंबई : चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला.

सेल्फी स्टंट फसला, लोकलने धडक दिल्याने तरूण गंभीर जखमी

सेल्फी स्टंट फसला, लोकलने धडक दिल्याने तरूण गंभीर जखमी

हैदराबाद :  सेल्फी कुठे काढावा, कसा काढावा याचे साधे नियमही लोक पाळत नाही. मग सेल्फी काढण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालतात याचे एक जीवंत उदाहरण हैदराबादमध्ये घडले आहे.

हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार

हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार

मुंबई :  आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत  भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. 

 रिलायन्स जिओची जबरदस्त प्रजासत्ताक दिन ऑफर.. मिळणार मोफत डाटा

रिलायन्स जिओची जबरदस्त प्रजासत्ताक दिन ऑफर.. मिळणार मोफत डाटा

मुंबई  : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे.

 बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

ग्वालियर :  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले.

  'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश

'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश

 नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

 Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

 मुंबई : झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे.