Kokan News

कोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण

कोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण

राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे. 

Jan 19, 2019, 10:51 PM IST
पुणे-कर्जत पॅंसेंजर पनवेलपर्यंत तर वसई - दिवा पेणपर्यंत, मेमू गाडी रोह्यापर्यंत

पुणे-कर्जत पॅंसेंजर पनवेलपर्यंत तर वसई - दिवा पेणपर्यंत, मेमू गाडी रोह्यापर्यंत

मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे राजधानी एक्स्प्रेस, पेणपर्यंत असणारी मेमू गाडी रोह्यापर्यंत यासह मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अनेक सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  

Jan 18, 2019, 09:35 PM IST
बेकायदा शस्त्रसाठा : भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक

बेकायदा शस्त्रसाठा : भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक

बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी पोलिसांनी भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक केलीय.  

Jan 17, 2019, 11:52 PM IST
कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

Jan 17, 2019, 09:26 PM IST
सिंधुदूर्गात वाळू माफियांची दहशत, मालवणच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

सिंधुदूर्गात वाळू माफियांची दहशत, मालवणच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

कारवाईत पकडलेला डंपर वाळू माफियांनी पळवून नेला.

Jan 17, 2019, 01:51 PM IST
नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची  ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.  

Jan 16, 2019, 11:41 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस गळती, वाहतूक मार्गात बदल

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस गळती, वाहतूक मार्गात बदल

कशेडी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती झाली. या अपघातामुळे मुंबई - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अन्य मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

Jan 16, 2019, 04:23 PM IST
नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?

नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?

 रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jan 15, 2019, 11:41 PM IST
शिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

शिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

निलेश राणे यांचे थेट बाळासाहेब ठाकरेंवर आरोप

Jan 15, 2019, 05:33 PM IST
प्रेमाचा नवा आयाम आणि तिनं जिंकली जगण्याची 'मॅरेथॉन'!

प्रेमाचा नवा आयाम आणि तिनं जिंकली जगण्याची 'मॅरेथॉन'!

ब्रेन ट्युमरनंतर कविता ७० टक्के अपंग झाली...

Jan 15, 2019, 12:16 PM IST
'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?'

'राणेंच्या १० वर्षांच्या राजकारणात ९ जणांचे बळी कुणी घेतले?'

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षातल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?

Jan 13, 2019, 04:54 PM IST
कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्‍ट्रॉबेरीचा मळा

कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्‍ट्रॉबेरीचा मळा

भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात स्ट्रॉबेरीची शेती

Jan 13, 2019, 03:14 PM IST
मुंबई - गोवा महामार्गाचा प्रवास होणार सुसाट

मुंबई - गोवा महामार्गाचा प्रवास होणार सुसाट

कोकणी चाकरमान्यांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. 

Jan 12, 2019, 11:51 PM IST
रत्नागिरीत सापडला महाकाय मासा, फोटो पाहून व्हाल हैरान

रत्नागिरीत सापडला महाकाय मासा, फोटो पाहून व्हाल हैरान

रत्नागिरीतील मच्छिमारांच्या जाळात एक महाकाय मासा अडकला. याचे वजन सुमारे ५०० किलोच्या घरात आहे.

Jan 12, 2019, 06:47 PM IST
बेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ

बेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. 

Jan 11, 2019, 08:58 PM IST
संपूर्ण गाव एक दिवस-रात्र गावाच्या वेशीबाहेर

संपूर्ण गाव एक दिवस-रात्र गावाच्या वेशीबाहेर

कोकणातील अनेक गावांमध्‍ये वेगवेगळया परंपरा आजही जपल्‍या जात आहेत. जवळपास सव्‍वाशे उंबऱ्यांच्‍या एका गावात एक दिवस चक्‍क शुकशुकाट दिसतो. सगळी लहानथोर मंडळी गावाच्‍या वेशीबाहेर रहायला जातात.

Jan 10, 2019, 05:24 PM IST
गरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी

गरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी

 मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. 

Jan 10, 2019, 04:29 PM IST
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?

देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.  

Jan 9, 2019, 08:50 PM IST
भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, वृद्धेला जबर मारहाण

भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, वृद्धेला जबर मारहाण

 भाजपच्या नगरसेवकाने गुंडगिरी करत एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केली.

Jan 9, 2019, 04:06 PM IST
गणेश नाईक यांनी नाराज सुतार यांची काढली समजूत

गणेश नाईक यांनी नाराज सुतार यांची काढली समजूत

नवी मुंबई राष्ट्रवादीत नाराजी नाट्य दिसून आले. गणेश नाईक यांनी समजूत काढली. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद थोपविण्यात सध्या तरी यश आले आहे.

Jan 7, 2019, 08:09 PM IST