Other Sports News

रॉजर फेडररला विम्बल्डनचे जेतेपद

रॉजर फेडररला विम्बल्डनचे जेतेपद

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विम्बल्डनमध्ये ऐतिहासिक यश मिळवलेय. विम्बल्डनच्या आठव्या जेतेपदाला फेडररने गवसणी घातलीये.

विम्बल्डनमध्ये रॉजर विरुद्ध मारियन रंगणार सामना

विम्बल्डनमध्ये रॉजर विरुद्ध मारियन रंगणार सामना

रॉजर फेडरर विरुद्ध मारियन सिलीकमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. विक्रमी आठवं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानं फेडरर टेनिसकोर्टवर उतरणार आहे. तर या विम्बल्डनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेला मारियन सिलीक फेडेक्सची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करेल.

टेनिस चाहत्यांसाठी उद्या सुपरसंडे

टेनिस चाहत्यांसाठी उद्या सुपरसंडे

 विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर विरुद्ध मारियन चिलीचमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. 

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला विम्बल्डनचे जेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला विम्बल्डनचे जेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलंवहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलेय. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा धुव्वा उडवला. 

विम्बल्डन : रॉजर फेडरर पुरुष एकेरी फायनलमध्ये दाखल

विम्बल्डन : रॉजर फेडरर पुरुष एकेरी फायनलमध्ये दाखल

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं अकराव्या वेळी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचचे कडवं आव्हान फेडररनं सरळ तीन सेटमध्ये मोडीत काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

फेडरर-बर्डिचमध्ये रंगणार विम्बल्डनची सेमी फायनल

फेडरर-बर्डिचमध्ये रंगणार विम्बल्डनची सेमी फायनल

जर त्यानं ही चॅम्पियनशिप जिंकली तर त्याच्या ग्रँड स्लँम विजयाचाही नवा रेकॉर्ड होणार आहे.

महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार

महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार

विम्बल्डन चषक पाच वेळा पटकावलेल्या विनस विल्यम्सनं, उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

विम्बल्डन : व्हीनस-मुगुरुझा यांच्यात फायनल

विम्बल्डन : व्हीनस-मुगुरुझा यांच्यात फायनल

विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स आणि स्पेनची गॅर्बीन मुगुरुझा यांच्यात शनिवारी रंगणार आहे. 

भारतीय क्रीडापटूवर बर्लिनमध्ये पैसे 'भिक' मागण्याची वेळ

भारतीय क्रीडापटूवर बर्लिनमध्ये पैसे 'भिक' मागण्याची वेळ

कंचनमाला पांडेसह पाच खेळाडूंनी पॅरालंपिक बर्लिन पॅरा स्वीमर चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला होता, मात्र त्यांना बर्लिनमध्ये पैसे देण्यात आले नाहीत.

ज्योकोविचला दुखापत, उपांत्य फेरीतून बाहेर

ज्योकोविचला दुखापत, उपांत्य फेरीतून बाहेर

जॉकोविचच्या एक्झिटमुळे टॉमस बर्डिच उपांत्य फेरीत दाखल झालाय. आता बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 

भिवंडीत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

भिवंडीत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील लंगडी खेळाडूचा मृत्यू झाला. रेहान अकील शेख असं या खेळा़डूचं नाव आहे. 

अँडी मरे विम्बल्डनमधून बाहेर

अँडी मरे विम्बल्डनमधून बाहेर

विम्बल्डनमधून दिग्गजांची एक्झिट सुरुच आहे.

विम्बल्डन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा विजय

विम्बल्डन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा विजय

३४ वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या टेनिसपटूनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद झाली असून द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला दे धक्का दिला.

विम्बलडन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात

विम्बलडन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात

यंदाच्या विम्बलडन पुरुष एकेरीतून राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात आले आहे. चौथ्या फेरीत सोळ्याव्या मानांकीत लक्झेंबर्गच्या जाईल्स म्युलरनं नडालाच पाच सेट्समध्ये पराभव केला. 

ऱॉजर फेडरर विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत

ऱॉजर फेडरर विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठलीय. तिस-या फेरीत फेडररनं जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचा पराभव केलाय. 7-6, 6-4, 6-4 अशी सरळ सेटमध्ये फेडररनं मिशावर मात केली. 

केई निशिकोरीला पराभवाचा धक्का

केई निशिकोरीला पराभवाचा धक्का

नवव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीचं विम्ब्लडनमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्याला अठराव्या मानांकित स्पेनच्या रोबर्टो बाऊटीस्टा अॅगूटनं पराभूत केलं. रोबर्टोनं ही लढत 6-4, 7-6, 7-3, 3-6, 3-6 ने जिंकली. 

जोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत

जोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचने चेक रिपब्लिकच्या पावलासेकचा ६-२. ६-२, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. अवघ्या दीड तासात जोकोविचने हा सामना जिंकला

WWEमध्ये सहभागी होणार भारताची 'लेडी खली'

WWEमध्ये सहभागी होणार भारताची 'लेडी खली'

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १३-१४ जुलैला होणाऱ्या WWEमध्ये भारताकडून एकमेव महिला पैलवान कविता दलाल सहभागी होणार आहे.

फोटो : साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' विम्बल्डनमध्ये खेळली

फोटो : साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' विम्बल्डनमध्ये खेळली

महिला विभागात तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये खेळणारी एक महिला खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरलीय. 

विम्बल्डन : धक्कादायक निकाल,  स्वित्झर्लंडच्या स्टानिसलासचा पराभव

विम्बल्डन : धक्कादायक निकाल, स्वित्झर्लंडच्या स्टानिसलासचा पराभव

विम्बल्डनमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय़. स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाला पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली.