गोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण

गोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण

वाशीम जिल्ह्यात दोन व्यापा-यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावातली ही घटना आहे. या गावात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मालेगाव येथील काही बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली ..

वादळामुळे समुद्रपूर तालुक्यातील उमरीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

वादळामुळे समुद्रपूर तालुक्यातील उमरीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

हेलिकॉप्टर औरंगाबादला जात असताना अचानक हवामानात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पाऊस सुरु झाला. 

बालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?

बालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?

अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात चार बालकांचा झालेला मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे. 

अमित शहा-मोहन भागवतांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात

अमित शहा-मोहन भागवतांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत.

नागपुरात कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

नागपुरात कुलरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.

कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाही - नितीन गडकरी

कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाही - नितीन गडकरी

कर्ज मुक्तीची मागणी नेहमी केली जाते... विरोधी पक्षात असताना आम्ही ही ती मागणी करत होतो, आताचे विरोधक ही ती मागणी करतायेत... मात्र, फक्त कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाहीत असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठार

नागपूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठार

समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्टीय महामार्ग क्रमांक ७ च्या शेडगांव पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे.

नितीन गडकरींचा ६०वा वाढदिवस साजरा

नितीन गडकरींचा ६०वा वाढदिवस साजरा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा साठावा वाढदिवस, नागपुरातल्या कस्तुरचंद पार्कमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते उपस्थित होते. 

अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

यवतमाळ येथे आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा

यवतमाळ येथे आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा होईल. 

चंद्रपुरात वाघिणीचा सापडला मृतदेह... मृत्यूचे कारण हे...

चंद्रपुरात वाघिणीचा सापडला मृतदेह... मृत्यूचे कारण हे...

जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर जंगलातल्या नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू अति तापमानामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. 

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे. 

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.

नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत

नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत

राज्याची उपराजधानी नागपुरात ई टॅक्सीची सुरूवात होतेय. संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

नागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले

नागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले

नागपूरच्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायूसेना अधिकारी जगमलसिंग यादव यांच्यावर हल्ला करून त्याचे १६ लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना घडलीये. 

दीड महिन्यात ४३  नवजात बालकं दगावली

दीड महिन्यात ४३ नवजात बालकं दगावली

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील  बाई गंगाबाई स्त्री शासकीय रुग्णालयात १५ दिवसांत १८  नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरण, मुलीच्या हत्येचा प्रयत्न

आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरण, मुलीच्या हत्येचा प्रयत्न

आंतरजातीय प्रेम विवाह प्रकरणाच्या वादातून मुलीला विष पाजून संपवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील निभारी गावात घडली. 

गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय. 

२० लीटर शुद्ध पाण्यासाठी द्या फक्त ५ रूपये

२० लीटर शुद्ध पाण्यासाठी द्या फक्त ५ रूपये

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रत्येक गावात जाणवते. पाण्याची पातळी खालावल्यानं पाण्याचे स्त्रोतही प्रदूषित होतात.