Mumbai News

...तर मराठा समाजाचा उद्रेक होईल

...तर मराठा समाजाचा उद्रेक होईल

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या, अशी मागणी सकल मराठा क्रांती महामोर्चाने केली. मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण मराठा क्रांती सकल महामोर्चाने मागे घेतले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला. आंदोलनातील मागण्यांबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाचा पुन्हा एकदा उद्रेक होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

Nov 18, 2018, 10:21 PM IST
गो एअरच्या तिकीटांवर भरघोस सूट; अवघ्या १,३१३ रुपयात करा प्रवास

गो एअरच्या तिकीटांवर भरघोस सूट; अवघ्या १,३१३ रुपयात करा प्रवास

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही तिकीटे देण्यात आली.

Nov 18, 2018, 07:25 PM IST
विरोधकांनी पोरकटपणा थांबवावा, शेतकऱ्यांची दिशाभूल नको- फडणवीस

विरोधकांनी पोरकटपणा थांबवावा, शेतकऱ्यांची दिशाभूल नको- फडणवीस

विरोधकांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविली होती.

Nov 18, 2018, 06:58 PM IST
मोठी बातमी: मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी: मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुढील वैधानिक कारवाईसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

Nov 18, 2018, 06:20 PM IST
ठग्ज ऑफ महाराष्ट्र; फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

ठग्ज ऑफ महाराष्ट्र; फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

ठग्ज ऑफ महाराष्ट्र. ठगबाजीची चार वर्षे, असे कॅप्शनही लिहण्यात आले होते.

Nov 18, 2018, 04:42 PM IST
...म्हणून देशात वाढतेय 'प्री-मॅच्युअर' बालकांची संख्या

...म्हणून देशात वाढतेय 'प्री-मॅच्युअर' बालकांची संख्या

'प्री-मॅच्युअर' बालकांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक 

Nov 18, 2018, 04:34 PM IST
सोमवारपासून अधिवेशनाला सुरूवात..'या' मुद्द्यांवर गाजणार

सोमवारपासून अधिवेशनाला सुरूवात..'या' मुद्द्यांवर गाजणार

यावेळी नेहमीच्या मुद्द्यांपेक्षा आरक्षण या विषयानेच हे अधिवेशन निश्चित गाजणार असंच म्हटलं जातंय. 

Nov 18, 2018, 11:25 AM IST
ईशा अंबानी-आनंद पिरामलला ४५० कोटींचा बंगला गिफ्ट

ईशा अंबानी-आनंद पिरामलला ४५० कोटींचा बंगला गिफ्ट

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी आनंद पिरामलसोबत लग्न करत आहे.

Nov 17, 2018, 11:34 PM IST
सकल मराठा मोर्चाचं उपोषण 16 दिवसानंतर मागे

सकल मराठा मोर्चाचं उपोषण 16 दिवसानंतर मागे

10 दिवसाच्या आत निर्णय घेण्याचा इशारा

Nov 17, 2018, 05:53 PM IST
कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.

Nov 17, 2018, 03:47 PM IST
मराठा आरक्षणासाठी कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची नवी खेळी

मराठा आरक्षणासाठी कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची नवी खेळी

राज्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी ६८ टक्क्यांवर जाणार?

Nov 17, 2018, 02:03 PM IST
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनासाठी असंख्य शिवसैनिक स्मृतिस्थळावर

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनासाठी असंख्य शिवसैनिक स्मृतिस्थळावर

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहतील.

Nov 17, 2018, 07:38 AM IST
१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना?

१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना?

आपल्या हातात आता काही दिवस राहिलेले आहेत. सरकार १ डिसेंबर रोजी जवळ जवळ १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार आहे.

Nov 16, 2018, 07:42 PM IST
रेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशासन चिंतेत

रेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशासन चिंतेत

भारतीय रेल्वे एकीकडे चांगल्या सुविधा देत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या वाईट वर्तवणुकीला कंटाळून AC कोचमधील सुविधा कमी करण्याचा विचार करीत आहे.

Nov 16, 2018, 05:50 PM IST
मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

 आता सफाई कर्मचाऱ्यांनीही बंडाचा झेंडा उगारलाय

Nov 16, 2018, 10:41 AM IST
मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच

मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.

Nov 16, 2018, 10:22 AM IST
फडणवीस सरकार मुस्लिमांना आरक्षण कधी देणार; काँग्रेसचा सवाल

फडणवीस सरकार मुस्लिमांना आरक्षण कधी देणार; काँग्रेसचा सवाल

नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देतात.

Nov 15, 2018, 08:53 PM IST
खार स्टेशनला लोकलच्या पेंटाग्राफला आग, प्रवाशी सुरक्षित

खार स्टेशनला लोकलच्या पेंटाग्राफला आग, प्रवाशी सुरक्षित

मुंबईत खार स्टेशनला लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली, आगीनंतर सर्व प्रवाशी सुरक्षित खाली उतरली.

Nov 15, 2018, 08:35 PM IST
पत्री पूल पाडायला रेल्वेचा जम्बो ब्लॉक; सहा तास वाहतूक बंद

पत्री पूल पाडायला रेल्वेचा जम्बो ब्लॉक; सहा तास वाहतूक बंद

अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद राहील.

Nov 15, 2018, 06:57 PM IST
धक्कादायक! पाहा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा शेतकरी किती?

धक्कादायक! पाहा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा शेतकरी किती?

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Nov 15, 2018, 05:52 PM IST