Arts and Music News

 बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

 आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...

Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...

 आपल्या देशात टॅलेंटची कोणतीही कमी नाही. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे टॅलेंट आपल्या पाहायला मिळतात. असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात एक सिक्युरिटी गार्ड अत्यंत मंत्रमुग्ध करणारे गाणे गातो आहे. हे गाणे तुम्ही ऐकले तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल. 

सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम

सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या कलागुणांना वाव मिळताना दिसत आहे.

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बीबरने त्याच्या भारतीय चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यांने चाहत्यांसाठी केवळ चारच गाणी म्हटली बाकीची रेकॉर्ड गाणी होती.

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

कारण बीबर फक्त रेकॉर्डेड गाण्याच्या सुरात सूर मिळवत होता. फक्त ओठ हलवत होता.

बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

व्हिडिओ : बीबरची  'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

व्हिडिओ : बीबरची 'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

पॉप स्टार जस्टीन बीबर मुंबईत दाखल झालाय. एकीकडे लोक बीबरच्या कॉन्सर्टसाठी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच गर्दी होताना दिसतेय. तर दुसरीकडे जस्टिन आपल्या छोट्या - गरिब फॅन्सना भेटताना दिसला. 

सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!

सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.

अजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!

अजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!

गायक सोनू निगम याच्या वादग्रस्त ट्विटनंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, सोनू आपल्या ट्विटवर कायम आहे. आता या वादात गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मी सोनूची इज्जत करतो. जर भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यांने आपले राहते घर बदलले पाहिजे, असा सल्ला मिराने दिलाय.

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय. 

मौलवींना सोनू निगमने मुंडन करुन दिले चोख उत्तर

मौलवींना सोनू निगमने मुंडन करुन दिले चोख उत्तर

मशिदीमध्ये होणाऱ्या भोंग्याविरोधात ट्विट करणारा गायक सोनू निगम आपल्या विधानावर ठार राहिला. त्यापुढे जात त्यांने मौलवींना चोख उत्तर दिले. त्याने आपले मुंडन करत उत्तर दिले.

किशोरी आमोणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

किशोरी आमोणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांना आज, मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.  

'गानसरस्वती'ला पंतप्रधान मोदींची आदरांजली!

'गानसरस्वती'ला पंतप्रधान मोदींची आदरांजली!

 'किशोरीताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगिताची कधीही भरून न येणारी हानी झालीय. त्यांच्या निधनानं अपार दु:ख झाल्याचं' मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.   

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या राहत्या घरी किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली.

मराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!

मराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!

भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.

नोटबंदीवर झिंगाट कविता...

नोटबंदीवर झिंगाट कविता...

 धुलिवंदन म्हटलं की मजा मस्ती आणि धम्माल असते. अशी धम्माल पुण्यात झालेल्या हास्य कवी संमेलनात झाली.  सैराट या चित्रपटाच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर नोटबंदीवर सैराट कविता सादर करण्यात आली. 

आशाताईंनी केले मोदींचे अभिनंदन

आशाताईंनी केले मोदींचे अभिनंदन

उत्तर प्रदेशात मिळवलेल्या यशाबद्दल आशा भोसलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. हे भरभरून कौतुक करताना आशाजींनी 'हर हर मोदी'चा सूर आळवला. 

 भजन गायलेली मुस्लिम तरुणी कट्टरपंथींच्या निशाण्यावर

भजन गायलेली मुस्लिम तरुणी कट्टरपंथींच्या निशाण्यावर

कन्नडच्या एका रिअलिटी शोमध्ये हिंदू धार्मिक गाणं गायल्यामुळे एका मुस्लिम तरुणीवर कट्टरपंथी लोकांचा ऑनलाईन हल्ला सहन करावा लागत आहे.

ट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार

ट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपल्या मोहरा चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला २२ वर्ष झाली असून अजूनही 'टीप टीप बरसा पानी' हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं आणि रविना टंडनसोबत काम करणं अविस्मरणीय असल्याचं तो म्हणाला.

 आनंद आणि आदर्श शिंदेच्या बुलंद आवाजाने "सरगम" सजणार ...!

आनंद आणि आदर्श शिंदेच्या बुलंद आवाजाने "सरगम" सजणार ...!

आता तरी देवा मला पावशील का, पाऊले चालती पंढरीची वाट, चंद्रभागेच्या तीरी आणि सत्यनारायणाची कथा… एकाहून एक सरस आणि दर्जेदार गाणी देणारा आपल्या गोड गळ्याने अवघ्या मराठी मनावर चिरंतर राज्य करणारा बुलंद आवाजाचा बेताज बादशाह अर्थात या महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे…