North Maharashtra News

त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षांचा अविश्वास ठरावाच्या पूर्वसंध्येला राजीनामा

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अविश्वास ठरावाच्या पूर्वसंध्येला राजीनामा दिला. त्यामुळे आज होणाऱ्या अविश्वास बैठकीतील हवा निघून गेली आहे.

 पिंपळगाव येथे दरोडा

पिंपळगाव येथे दरोडा

 पिंपळगाव बसवंत येथे रात्री 3 वाजता पडलेल्या दरोड्यात  पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली.  सात दरोडेखोरांनी हल्ला करून अडीच तोळ्यांची सोन्याच्या मंगळसूत्रासह रोख 10 हजार रुपयांची लूट केली. 

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

नाशकात दोन वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू

नाशकात दोन वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू

राज्यात सध्या अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. त्यात अनेक संशयास्पद मृत्यू आहेत. नाशिक वनविभागात गेल्या २ वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू झालाय.. तर इतर मृत वन्यप्राण्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे. नुकतंच राजापूर अभयारण्यात हरिणांच्या शिकाऱ्यांना पकडून देण्यात आलं. शिकाऱ्यांच्या या मुक्त संचारामुळे वनविभाग आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. 

इंजिनिअरींग शिक्षणाचा बाजार उठला, ३१ कॉलेज बंद

इंजिनिअरींग शिक्षणाचा बाजार उठला, ३१ कॉलेज बंद

राज्यात ३१ संस्थांकडून इंजिनिअरींग कॉलेजेस बंद करण्यासाठी अर्ज, इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर संबंधातले ४०० कोर्सेस गेल्या दोन वर्षात बंद, इंजिनिअरींग शिक्षणाच्या बाजारीकरणाला चाप लागण्याची शक्यता.

 ड्युटीवर असणाऱ्या पोलिसावर हल्ला, गंभीर जखमी

ड्युटीवर असणाऱ्या पोलिसावर हल्ला, गंभीर जखमी

कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आलीय. नंदूरबारमध्ये ही घटना घडलीय. 

सलग १०१ तास योग करण्याचा अनोखा रेकॉर्ड!

सलग १०१ तास योग करण्याचा अनोखा रेकॉर्ड!

नाशिक येथील ४८ वर्षीय योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील आता १०१ तास योगा करण्याचं गिनीज रेकोर्ड आज पूर्ण केलाय. 

सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी ७ दिवस राहणार बंद

सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी ७ दिवस राहणार बंद

खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच मंदिर दर्शनासाठी २१ ते २७ जून दरम्यान बंद राहणार आहे. 

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

प्रारूप आराखडा परस्पर मंजूर करण्याचे प्रकरणात हरीत पट्ट्यातील भूखंड पिवळी करण्याचा उद्योग या नगराध्यक्ष महोदयांनी  केला होता. 

धुळ्यात एसटी बसला अपघात, वाहकासह दोन प्रवासी ठार

धुळ्यात एसटी बसला अपघात, वाहकासह दोन प्रवासी ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडा गावाजवळ एका एसटी बसला आयशर गा़डीने धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. 

जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडलीय. 

अहमदनगरमध्ये  एक कोटीचा गांजा जप्त

अहमदनगरमध्ये एक कोटीचा गांजा जप्त

पोलीस गस्त घालत असताना आज पहाटे नगर येथे एक कोटी रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला. 

जिममध्ये व्यायाम करतानाच १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करतानाच १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करतानाच एका कॉलेजवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिच्या सिडको परिसरातील ही घटना आहे. 

दीड तासाच्या मुसळधार पावसाने नाशिकच्या व्यवस्थेची दैना

दीड तासाच्या मुसळधार पावसाने नाशिकच्या व्यवस्थेची दैना

मुसळधार पावसानं महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला.

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी

हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जळगावात वेगळाच प्रकार समोर आलाय. 

कर्जमाफीचा लाभ न घेण्याचा माजी आमदाराचा निर्णय

कर्जमाफीचा लाभ न घेण्याचा माजी आमदाराचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या नावाने एक बोगस यादी व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होती, यात संबंधितांच्या नावे ९४ ते ९५ लाख रूपये कर्ज असल्याचं म्हटलं जात होतं.

हरणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अटक

हरणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अटक

येवल्याच्या राजापूर वनहद्दीतील कोळम जंगलात हरणांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला ग्रामस्थांनी पकडलं आहे.

 शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी - संजय राऊत

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी - संजय राऊत

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे, हे सहन होत नसेल तर स्पष्ट सांगा.

'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल'

'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल'

शिवसेना अजून रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे फक्त कांदे फेकले जात आहेत. जर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले तर भाजपच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, असा इशारा वजा धमकी आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलाय.

अवघ्या २५ किलो वजनाची 'सुटकेस कार' पाहिलीत का?

अवघ्या २५ किलो वजनाची 'सुटकेस कार' पाहिलीत का?

एखादी कार म्हटलं की वातानूकुलित, वेगवान, प्रशस्त असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. मात्र, जळगावच्या अवलियांनी अवघ्या २५ किलो वजनाची एक कार तयार केलीय.